तोंडचिर ग्रामपंचायत

  • सेवा आमचा धर्म , विकास आमच कर्म 

शिक्षण

तोंडचिर गावात प्राथमिक शिक्षणासाठी शाळा उपलब्ध असून विद्यार्थ्यांना मुलभूत शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण गावातच मिळते. पुढील शिक्षणासाठी जवळच्या उदगीर व लातूरला सुविधा आहे.

आरोग्य सेवा

तोंडचिर गावात आयुष्यमान आरोग्य मंदीर कार्यरत आहे. यातुन मूलभूत उपचार, लसीकरण आणि मातृ-बाल आरोग्याच्या सुविधा दिल्या जातात.

पर्यटन व आर्थिक परिवर्तन

तोंडचिर आणि उदगीर परिसर निसर्गदृष्ट्या समृद्ध असल्यामुळे येथे ग्रामीण पर्यटनाची चांगली संधी आहे. गावाच्या आजूबाजूला शांत, हिरवळयुक्त वातावरण असल्याने पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येतो.

कृषि आणि पाणी संपदा

तोंडचिर गावाचा मुख्य आधार शेती असून येथे ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन आणि गहू यांसारखी पारंपरिक पिके घेतली जातात.जमिनीची सुपीकता आणि पावसावर आधारित शेतीमुळे विविध हंगामी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

लोकसंख्या

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

तोंडचिर गावाची लोकसंख्या – वयोगट, लिंग प्रमाण आणि समाजघटकांनुसार अधिकृत व तपशीलवार माहिती.

एकूण लोकसंख्या
0
कुटुंब संख्या
0
पुरुष
0
स्त्री
0

ग्रामपंचायतीचे माननीय सदस्य

सौ सुनिता मदनकुमार पाटील

सरपंच

सौ लता मधुकर जाधव

उपसरपंच

श्री. विनोदकुमार आर खरात

ग्रामपंचायत अधिकारी

सौ लखजाबाई सुभाष भुताळे

सदस्य

सौ भागीरथीबाई निवृत्ती जाधव

सदस्य

सौ कविता वैजनाथ चिल्लरगे

सदस्य

सौ सुकुमार रोहिदास कांबळे

सदस्य

सौ. संध्या दयासागर हुगे

सदस्य

श्री राजपाल पांडूरंग टांगाटूरे

सदस्य

श्री तानाजी वामनराव भोसले

सदस्य

श्री दत्तात्रय राम जाधव

सदस्य

आमच्या सेवा

नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात. प्रत्येक सेवा ही ठरलेल्या प्रक्रियेनुसार, नागरिकांना सहज समजेल अशा पद्धतीने दिली जाते. आमचा उद्देश म्हणजे सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सुविधा वेळेवर, योग्य व विश्वासार्ह रीतीने पोहोचवणे.

जन्म प्रमाणपत्र

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र जारी करणे

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्र जारी करणे

बांधकाम परवाना

बांधकाम परवाना आणि मंजुरी

कुटुंब नोंदणी

कुटुंब रेशनकार्ड आणि इतर दस्तऐवज

पाणी पुरवठा

पाणी पुरवठा आणि प्रमाणपत्र जारी करणे

घर पत्ता प्रमाणपत्र

राहत्या प्रमाणपत्र आणि घर पत्ता जारी करणे

विविध दाखले मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.


  • चालू असलेले कामे

१ ] मराठवाडा मुक्तीसंग्रामा चे प्रवेश द्वारा चे काम चालू आहे .

२] हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम चालू आहे. 

३]संत सेवालाल महाराजच्या सभाग्रहाचे सुशोभीकरण चे काम चालू आहे 

  • पूर्ण झालेली कामे

१]आयुष्मान मंदीर येथे पेव्हर ब्लॉक करण्यात आले. 

२]गावात सी सी TV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

३]तांड्यावर सी सी रोड करण्यात आले . 

४] अंगणवाडी डिजीटल करण्यात आले .

Scroll to Top